सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुष्ट व्यक्ती.
उदाहरणे : दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत
समानार्थी : असाधू, दुर्जन, दुष्ट
दुष्ट या खोटा व्यक्ति।
A wicked or evil person. Someone who does evil deliberately.
अर्थ : चूर्ण करण्याचे धातूचे किंवा दगडाचे पात्र.
उदाहरणे : खिरीसाठी वीणाने वेलची खलात बारीक केली
पत्थर, लोहे आदि का वह पात्र जिसमें चीजें कूटी जाती हैं।
A bowl-shaped vessel in which substances can be ground and mixed with a pestle.
अर्थ : दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.
उदाहरणे : त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले
जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो।
Morally bad in principle or practice.
स्थापित करा
खल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khal samanarthi shabd in Marathi.